Skip to content
doubtly

4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :(1) शब्दसंपत्ती :(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)(i) पुरामुळे नुकसान झालेले लोक – [ ](ii) खूप दानधर्म करणारा – [ ](2) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा : (1)(i) आकाश – [ ](ii) हर्ष – [ ](3) खालील शब्दांचे…

4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

(1) शब्दसंपत्ती :

(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)
(i) पुरामुळे नुकसान झालेले लोक – [ ]
(ii) खूप दानधर्म करणारा – [ ]

(2) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा : (1)
(i) आकाश – [ ]
(ii) हर्ष – [ ]

(3) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
(i) आदर × ............
(ii) सावध × ............

(4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
राजमानस – [राज आणि मानस हे शब्द वगळून]

1 answer

Best answer

(1) (i) पूरग्रस्त (ii) दानवीर

(2) (i) आकाश – गगन, आभाळ (ii) हर्ष – आनंद, उल्हास

(3) (i) आदर × अनादर (ii) सावध × बेसावध

(4) राम, मान (रास, सान, नस)

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.