5. (इ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)(1) प्रसंगलेखन :आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत अंतिमसामन्यात तुमच्या शाळेचा संघ विजयी.मा. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते सत्कार.[कौतुकाचा वर्षाव] [आनंदोत्सव]दि. 15 डिसेंबरस्थळ – दयानंद सभागृह…
5. (इ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)
(1) प्रसंगलेखन :
आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत अंतिम
सामन्यात तुमच्या शाळेचा संघ विजयी.
मा. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते सत्कार.
[कौतुकाचा वर्षाव] [आनंदोत्सव]
दि. 15 डिसेंबर
स्थळ – दयानंद सभागृह, कोपरगाव
वेळ – सकाळी 11.00
वरील प्रसंगी विजयी संघातर्फे तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.