2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)‘तू झालास मूक समाजाचा नायक’‘खोद आणखी थोडेसे’(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री(ii) प्रस्तुत कवितेचा विषय(ii) प्रस्तुत कवितेचा विषय(ii…
2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)
| ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ | ‘खोद आणखी थोडेसे’ |
|---|---|
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | (ii) प्रस्तुत कवितेचा विषय |
| (iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा. (i) मळवाट – (ii) बळ – | (iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा. (i) आर्त – (ii) रिता – |