Skip to content
doubtly

4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :(1) शब्दसंपत्ती :(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1) (कोणतेही दोन सोडवा.)(i) अपेक्षा नसताना(ii) पसरवलेली खोटी बातमी(iii) उपकाराची जाणीव ठेवणारा(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)(i) सुपीक ×(ii) साक…

4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

(1) शब्दसंपत्ती :

(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1) (कोणतेही दोन सोडवा.)
(i) अपेक्षा नसताना
(ii) पसरवलेली खोटी बातमी
(iii) उपकाराची जाणीव ठेवणारा

(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
(i) सुपीक ×
(ii) साक्षर ×

(3) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)
(i) सूर्य =
(ii) पाणी =

(4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
(जीवन व चरित्र हे शब्द वगळून)
— जीवनचरित्र

1 answer

Best answer

(1) (i) अनपेक्षित (ii) अफवा (iii) कृतज्ञ

(2) (i) सुपीक × नापीक (वांझ) (ii) साक्षर × निरक्षर

(3) (i) सूर्य = रवी, भास्कर (दिनकर) (ii) पाणी = जल, उदक

(4) वन, नव (तसेच – चव)

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.