Skip to content
doubtly

4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : (2)* खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा.)(i) शिक्षणामुळे माणुस सूसंस्कृत होतो.(ii) स्त्री ही स्वाभीमानी असली पाहीजे.(iii) ही फूले तिन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची आहेत.(iv) संतांनी ही मा…

4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : (2)

* खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा.)

(i) शिक्षणामुळे माणुस सूसंस्कृत होतो.
(ii) स्त्री ही स्वाभीमानी असली पाहीजे.
(iii) ही फूले तिन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची आहेत.
(iv) संतांनी ही मानवता आर्वजून शीकवली.

1 answer

Best answer

(i) शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो.

(ii) स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे.

(iii) ही फुले तीन पाकळ्यांची फिकट पिवळ्या रंगाची आहेत.

(iv) संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.