5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)(1) प्रसंगलेखन :अक्षरस्पर्श वाचनालय, पुणेआयोजितआंतरशालेय कथाकथन स्पर्धापारितोषिक वितरण समारंभसुप्रसिद्ध कथाकथनकारश्री. विनय परांजपे यांच्या हस्तेदि. 10 डिसेंबर स्थळ – अक्षरस्पर…
5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)
(1) प्रसंगलेखन :
अक्षरस्पर्श वाचनालय, पुणे
आयोजित
आंतरशालेय कथाकथन स्पर्धा
पारितोषिक वितरण समारंभ
सुप्रसिद्ध कथाकथनकार
श्री. विनय परांजपे यांच्या हस्ते
दि. 10 डिसेंबर स्थळ – अक्षरस्पर्श वाचनालय, कर्वे पथ, पुणे
वेळ – दुपारी 4 वा
वरील प्रसंगी तुम्ही पारितोषिक प्राप्त विद्यार्थी म्हणून उपस्थित होता अशी कल्पना करून वरील प्रसंगाचे वर्णन करा.