4. (आ) (i) शब्दसंपत्ती :(a) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)(i) पृथ्वी – ............ (ii) नभ – ............(b) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)(i) अंधार – ............ (ii) सुख – ............(c) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्…
4. (आ) (i) शब्दसंपत्ती :
(a) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)
(i) पृथ्वी – ............ (ii) नभ – ............
(b) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
(i) अंधार – ............ (ii) सुख – ............
(c) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
विश्वासघात – [विश्वास व घात हे शब्द वगळून]
(d) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)
(i) महिन्यातून प्रसिद्ध होणारे – ............
(ii) उपकाराची जाणीव ठेवणारा – ............