5. (आ) (iii) कथालेखन : (5 गुण) खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा :आंतरशालेय स्पर्धा – धावण्याच्या स्पर्धेत शाळेचा सहभाग – अजय शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू – स्पर्धेचा दिवस – सराव – स्पर्धेत चुरस – प्रतिस्पर्धी विनयही उत्कृष्ट खेळाडू – खरी चुरस –…
5. (आ) (iii) कथालेखन : (5 गुण) खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा :
आंतरशालेय स्पर्धा – धावण्याच्या स्पर्धेत शाळेचा सहभाग – अजय शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू – स्पर्धेचा दिवस – सराव – स्पर्धेत चुरस – प्रतिस्पर्धी विनयही उत्कृष्ट खेळाडू – खरी चुरस – अजय व विनयमध्ये प्रत्यक्ष स्पर्धा सुरू – अचानक विनयचा पाय मुरगळणे – अजयचे स्पर्धा सोडून विनयच्या मदतीला धावणे – अजयला स्पर्धा हरूनही जिंकल्याचे समाधान – कौतुक.