5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)(i) प्रसंगलेखन :भारतीय शिक्षण संस्था, पुणेआयोजितराष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल जीवनधारा कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अतुल वैद्य यांचा भव्य सत्कारदि. 20 सप्टेंबर व…
5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)
(i) प्रसंगलेखन :
भारतीय शिक्षण संस्था, पुणे
आयोजित
राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल जीवनधारा कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अतुल वैद्य यांचा भव्य सत्कार
दि. 20 सप्टेंबर वेळ – दु. 4.00
प्रमुख पाहुणे – श्री. अविनाश जगदाळे
अध्यक्ष – श्री. विनय गानू
भारतीय शिक्षणसंस्थेच्या माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणून तुम्ही या कार्यक्रमास उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.