प्रश्न 3 (v) 2NaOH + H_2SO_4 Na_2SO_4 + H_2Oया रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा :मूलद्रव्यअभिक्रियाकारके(डावी बाजू)अणुसंख्याउत्पादिते(उजवी…
प्रश्न 3 (v) \(\mathrm{2NaOH + H_2SO_4 \longrightarrow Na_2SO_4 + H_2O}\)
या रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा :
| मूलद्रव्य | अभिक्रियाकारके (डावी बाजू) अणुसंख्या | उत्पादिते (उजवी बाजू) अणुसंख्या |
|---|---|---|
| Na | ................ | 2 |
| O | ................ | ................ |
| H | ................ | ................ |
| S | 1 | ................ |