बारावी कला, इतिहास: महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न (objective) मराठीत. योग्य पर्याय निवडा. उत्तरे शेवटी दिली आहेत.
- प्रबोधन (Renaissance) काळाची सुरुवात कोणत्या देशात झाली?
(अ) इंग्लंड (ब) फ्रान्स (क) इटली (ड) जर्मनी - छपाई यंत्राचा (printing press) शोध कोणी लावला?
(अ) गॅलिलिओ (ब) योहानेस गुटेनबर्ग (क) न्यूटन (ड) कोपर्निकस - वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला?
(अ) सुरत (ब) गोवा (क) कालिकत (ड) मुंबई - प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?
(अ) १७५७ (ब) १७६४ (क) १८५७ (ड) १८१८ - ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
(अ) स्वामी दयानंद सरस्वती (ब) राजा राममोहन रॉय (क) महात्मा फुले (ड) डॉ. आत्माराम पांडुरंग - सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा जोतीराव फुले यांनी कोणत्या वर्षी केली?
(अ) १८६७ (ब) १८७३ (क) १८७५ (ड) १८८५ - आर्य समाजाचे संस्थापक कोण?
(अ) स्वामी दयानंद सरस्वती (ब) स्वामी विवेकानंद (क) राजा राममोहन रॉय (ड) न्या. रानडे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(अ) १८५७ (ब) १८८५ (क) १९०५ (ड) १९२० - ‘चले जाव’ (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
(अ) १९२० (ब) १९३० (क) १९४२ (ड) १९४७ - हैदराबाद संस्थान भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले?
(अ) १९४७ (ब) १९४८ (क) १९५६ (ड) १९६१ - गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कोणत्या वर्षी मुक्त झाला?
(अ) १९४७ (ब) १९५४ (क) १९६१ (ड) १९७१ - नाटो (NATO) या लष्करी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(अ) १९४५ (ब) १९४९ (क) १९५५ (ड) १९९१
उत्तरे: १ (क) इटली, २ (ब) योहानेस गुटेनबर्ग, ३ (क) कालिकत, ४ (अ) १७५७, ५ (ब) राजा राममोहन रॉय, ६ (ब) १८७३, ७ (अ) स्वामी दयानंद सरस्वती, ८ (ब) १८८५, ९ (क) १९४२, १० (ब) १९४८, ११ (क) १९६१, १२ (ब) १९४९.
कोणत्या धड्याचे (chapter) प्रश्न हवे आहेत ते कमेंटमध्ये लिहा, आम्ही त्या धड्याचे आणखी प्रश्न देऊ. सर्व धड्यांचे सोडवलेले प्रश्न: 12th History.