Skip to content
doubtly

उत्तरे लिहा. (i) संत नामदेव यांचे दास – (ii) संत नामदेव यांना धावून यायला सांगतात –

उत्तरे लिहा.

(i) संत नामदेव यांचे दास –

(ii) संत नामदेव यांना धावून यायला सांगतात –

(iii) मेघांची विनवणी करणारा –

(iv) पाडसासाठी चिंतित असणारी –

Doubtly Asked Student doubt Save WhatsApp Report

1 answer

Best answer

(i) संत नामदेव यांचे दास – [श्री विठ्ठलाचे]
(ii) संत नामदेव यांना धावून यायला सांगतात – [श्री विठ्ठलाला]
(iii) मेघांची विनवणी करणारा – [चातक]
(iv) पाडसासाठी चिंतित असणारी – [हरिणी]
Doubtly · 20 Sep 2022 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.