(i) आईवडील – इतरेतर द्वंद्व समास (आई आणि वडील)
(ii) पंचवटी – द्विगू समास (पाच वडांचा समूह)
(iii) महाराष्ट्र – कर्मधारय समास (महान असे राष्ट्र)
(iv) चहापाणी – समाहार द्वंद्व समास (चहा, पाणी व इतर अल्पोपाहार)
Best answer

Log in or create a free account to answer this question.