4. (आ) (1) शब्दसंपत्ती :(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)(i) इतरांना मार्ग दाखवणारा –(ii) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे –(2) खालील शब्दाचे दोन समानार्थी शब्द लिहा : (1)आई – [ ] [ ](3) खालील शब्दांचे वचन ओळखा : (1)(i) नदी –(ii) गोट्या –(4) खा…
4. (आ) (1) शब्दसंपत्ती :
(1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)
(i) इतरांना मार्ग दाखवणारा –
(ii) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे –
(2) खालील शब्दाचे दोन समानार्थी शब्द लिहा : (1)
आई – [ ] [ ]
(3) खालील शब्दांचे वचन ओळखा : (1)
(i) नदी –
(ii) गोट्या –
(4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
दुकानदार – [दुकान व दार हे शब्द वगळून]