5. (अ) (1) पत्रलेखन : (6 गुण) खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :अक्षरधारा वाचनालयचिपळूणयांच्यातर्फेशालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धास्पर्धा – दि. 27 फेब्रुवारी, वेळ – स. 10.00स्थळ – अक्षरधारा सभागृह, चिपळूण.स्पर्धेचा पा…
5. (अ) (1) पत्रलेखन : (6 गुण) खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :
अक्षरधारा वाचनालय
चिपळूण
यांच्यातर्फे
शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा
स्पर्धा – दि. 27 फेब्रुवारी, वेळ – स. 10.00
स्थळ – अक्षरधारा सभागृह, चिपळूण.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ – दुपारी 4.00
संपर्क – ग्रंथपाल, अक्षरधारा वाचनालय
akshardhara28@gmail.com
यश/इरा गुप्ते
(i) वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा.
किंवा
(ii) तुमच्या मित्राला/मैत्रिणीला वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. ojas08@gmail.com या मेल आयडी वर हे पत्र पाठवा.