निरोगी शरीर – प्रसन्न मन!
‘आरोग्यधाम योग केंद्र’ घेऊन येत आहे – उन्हाळी योगासन वर्ग
तणाव, थकवा, वाढते वजन, पाठदुखी यांना करा बाय-बाय! दररोज फक्त एक तास योगासाठी द्या.
• अनुभवी व प्रमाणित योगशिक्षक • आसने, प्राणायाम व ध्यान • लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बॅच • हवेशीर, प्रशस्त सभागृह
वेळ : सकाळी 6 ते 7 व सायंकाळी 6 ते 7 | कालावधी : 1 मे ते 31 मे
शुल्क : फक्त ₹ 500 प्रति महिना – पहिले दोन दिवस मोफत! पहिल्या 20 प्रवेशांना 10% सवलत.
संपर्क : आरोग्यधाम योग केंद्र, शिवाजी चौक, पुणे | भ्रमणध्वनी : 98XXXXXXXX
‘करा योग, राहा निरोग!’