5. (इ) (1) प्रसंगलेखन : (8 गुण) (खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा)चित्रलीला निकेतन,अहमदनगर– आयोजित –आंतरशालेय चित्रकला स्पर्धा-पारितोषिक वितरण समारंभदि. 24 डिसेंबर वेळ – दु. 4.00प्रमुख पाहुणे – श्री. अभय नगरकर – प्रसिद्ध चित्रकारवरील पारि…
5. (इ) (1) प्रसंगलेखन : (8 गुण) (खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा)
चित्रलीला निकेतन,
अहमदनगर
– आयोजित –
आंतरशालेय चित्रकला स्पर्धा-पारितोषिक वितरण समारंभ
दि. 24 डिसेंबर वेळ – दु. 4.00
प्रमुख पाहुणे – श्री. अभय नगरकर – प्रसिद्ध चित्रकार
वरील पारितोषिक वितरण समारंभास तुम्ही तुमच्या लहान भावाचे/बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.