- पतीच्या ‘डाएट’विषयी तिचा उत्साह अवर्णनीय होता; रोज उकडलेली पडवळे, शेवग्याच्या शेंगा, भेंडी अशा सडपातळ भाज्या ती पानात वाढू लागली.
- घरातली साखर संपेपर्यंत तिने ‘बिनसाखरेचा’ म्हणून साखर घातलेलाच चहा दिला.
- ‘वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी’ असे म्हणत तिने वजनाची फारशी पर्वा केली नाही.
- ‘आपण कोणाचं मागून खात नाही, वाढलं तर वाढू दे वजन’ असे सांगून तिने साखरेचे लाडू केले.
1 answer
Best answer
Doubtly AI
· 25 Oct 2026
AI-verified · Oct 2026
Report
Was this answer helpful?
Thanks for the feedback.
Sign up free to save answers and ask your own doubts
Your answer
Log in or create a free account to answer this question.