Skip to content
doubtly

उपास – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 28 marks Save WhatsApp

Sections

कृती 12 questions

‘उपास’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) आकृत्या पूर्ण करा. (अ) पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी

    2 marks See answer →
  2. (आ) पंतांच्या आहारनियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया

    2 marks See answer →
  3. (इ) पंतांच्या आहारतज्ज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी

    2 marks See answer →
  4. (२) कारणे शोधा. (अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण… (आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण…

    2 marks See answer →
  5. (३) पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. (अ) भीष्मप्रतिज्ञा (आ) बाळसेदार भाज्या (इ) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो (ई) असामान्य मनोनिग्रह

    3 marks See answer →
  6. (४) खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा. (अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे (आ) वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना (इ) भाषेचा (नदीसारखा) प्रवाह

    2 marks See answer →
  7. (५) अचूक शब्द ओळखून लिहा. (अ) वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत (आ) तालमिला/तालमीला/ताल्मीला/ताल्मिला (इ) गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱहाणी/ग्ाहाणी

  8. (६) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
    वाक्प्रचार : (अ) हात दाखवून अवलक्षण (आ) सुरुंग लावणे (इ) अंगाचा तिळपापड होणे (ई) मूठभर मांस चढणे
    अर्थ : (१) खूप संताप येणे. (२) स्तुतीने हुरळून जाणे. (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे. (४) एखादा बेत उधळवून लावणे.

    2 marks See answer →
  9. (७) स्वमत. (अ) दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  10. (आ) पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.

    3 marks See answer →
  11. (इ) पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  12. (ई) तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.

    3 marks See answer →