खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. वाक्प्रचार : (अ) हात दाखवून अवलक्षण (आ) सुरुंग लावणे (इ) अंगाचा तिळपापड होणे (ई) मूठभर मांस चढणे अर्थ : (१) खूप संताप येणे. (२) स्तुतीने हुरळून जाणे. (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे. (४) एखादा बेत उध…
(६) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्प्रचार : (अ) हात दाखवून अवलक्षण (आ) सुरुंग लावणे (इ) अंगाचा तिळपापड होणे (ई) मूठभर मांस चढणे
अर्थ : (१) खूप संताप येणे. (२) स्तुतीने हुरळून जाणे. (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे. (४) एखादा बेत उधळवून लावणे.