Skip to content
doubtly

खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा. (अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. (आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. (इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. (ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.

(४) खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा. (अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. (आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. (इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. (ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.

1 answer

Best answer

वाक्येअव्ययेप्रकार
(अ)जवळशब्दयोगी अव्यय
(आ)आणिउभयान्वयी अव्यय
(इ)बापरे!केवलप्रयोगी अव्यय
(ई)भरभरक्रियाविशेषण अव्यय
Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.