‘चुडीवाला’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.
चुडीवाला – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 10 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा. अब्दुल – रघुभैया
-
(२) खालील विधानांमागील कारणे लिहा. (अ) ‘‘रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.’’
-
(आ) ‘‘आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच!’’
-
(३) गुणविशेष लिहा. (अ) शन्नोची स्वभाववैशिष्ट्ये (आ) दाजीसाहेब
-
(४) खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा. (अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. (आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. (इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. (ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.
-
(५) विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा. (अ) ‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’ (आ) ‘‘अनवर जेवला?’’
-
(७) स्वमत. (अ) सत्यता पटवून द्या – ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
-
(आ) शन्नोच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
-
(इ) तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
-
(ई) दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.