Skip to content
doubtly

कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. (अ) आपण सगळ्यांनी …… मदत केली पाहिजे. (आई) (आ) आमच्या बाईंनी प्रमुख …… आभार मानले. (पाहुणे) (इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …… रुजू झाला. (नोकरी)

(४) कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. (अ) आपण सगळ्यांनी …… मदत केली पाहिजे. (आई) (आ) आमच्या बाईंनी प्रमुख …… आभार मानले. (पाहुणे) (इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …… रुजू झाला. (नोकरी)

1 answer

Best answer

  • (अ) आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.
  • (आ) आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
  • (इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.
Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.