Skip to content
doubtly

ऊर्जाशक्तीचा जागर – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 25 marks Save WhatsApp

Sections

कृती 10 questions

‘ऊर्जाशक्तीचा जागर’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा. (१) लेखकाची माध्यमिक शाळा (२) लेखकाला घडवणारे शिक्षक (३) लेखकाचे जन्मगाव (मूळ गाव) (४) ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती (५) मुंबईतील घराचे नाव

    2 marks See answer →
  2. (२) आकृती पूर्ण करा. (अ) युनियन हायस्कूलमधील शिक्षकांची वैशिष्ट्ये

    2 marks See answer →
  3. (आ) लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्त्व विशेष

    2 marks See answer →
  4. (३) कारणे लिहा. (अ) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण… (आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण… (इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण…

    3 marks See answer →
  5. (४) कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. (अ) आपण सगळ्यांनी …… मदत केली पाहिजे. (आई) (आ) आमच्या बाईंनी प्रमुख …… आभार मानले. (पाहुणे) (इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …… रुजू झाला. (नोकरी)

    2 marks See answer →
  6. (५) ‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’ प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय व उपमान लिहा.

    2 marks See answer →
  7. (६) स्वमत. (अ) ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

    3 marks See answer →
  8. (आ) शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.

    3 marks See answer →
  9. (इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.

    3 marks See answer →
  10. (ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

    3 marks See answer →