योग्य पर्याय निवडा.(आ) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे .....
(२) योग्य पर्याय निवडा.
(आ) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे .....
A. कष्टाचे, पैसे नसलेले.
B. सैनिकाबरोबर लढणारे.
C. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.
D. सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
(२) योग्य पर्याय निवडा.
(आ) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे .....
A. कष्टाचे, पैसे नसलेले.
B. सैनिकाबरोबर लढणारे.
C. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.
D. सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
Best answer
Answer: D. सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे स्वतः रणांगणावर लढू न शकणारे; पण सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे सामान्य देशवासीय.
Log in or create a free account to answer this question.