Skip to content
doubtly

औक्षण (कविता) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 19 marks Save WhatsApp

Sections

कृती 9 questions

‘औक्षण (कविता)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

    (अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?

  2. (१) खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

    (आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?

  3. (१) खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

    (इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?

  4. (२) योग्य पर्याय निवडा.

    (अ) सैनिकाचे औक्षण केले जाते .....

    1. (A) भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत:करणाने
    2. (B) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
    3. (C) तबकातील निरांजनाने
    4. (D) भाकरीच्या तुकड्याने
  5. (२) योग्य पर्याय निवडा.

    (आ) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे .....

    1. (A) कष्टाचे, पैसे नसलेले.
    2. (B) सैनिकाबरोबर लढणारे.
    3. (C) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.
    4. (D) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
  6. (३) काव्यसौंदर्य.

    (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

    ‘अशा असंख्य ज्योतींची
    तुझ्यामागून राखण;
    दीनदुबळांचे असें
    तुला एकच औक्षण.’

    5 marks See answer →
  7. (३) काव्यसौंदर्य.

    (आ) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  8. (३) काव्यसौंदर्य.

    (इ) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  9. (३) काव्यसौंदर्य.

    (ई) ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.

    3 marks See answer →