खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष(द्विगू, अव्ययीभाव समास, वैकल्पिक द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्व…
(६) खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.
यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष
(द्विगू, अव्ययीभाव समास, वैकल्पिक द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास)