‘रंग साहित्याचे’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.
रंग साहित्याचे – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 11 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्यप्रकारांची नावे लिहा.
-
(२) आकृतिबंध पूर्ण करा.
(अ) कथेचे प्रकार
-
(२) आकृतिबंध पूर्ण करा.
(आ) कवितेची वैशिष्ट्ये
-
(२) आकृतिबंध पूर्ण करा.
(इ) कवी कुसुमाग्रज : मूळ नाव, नाटक
-
(३) फरक स्पष्ट करा : चरित्र – आत्मचरित्र
-
(४) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
(अ) रस्ते (आ) वेळा (इ) भिंती (ई) विहिरी (उ) घड्याळे (ऊ) माणसे
-
(५) खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (उदा., परप्रांत)
प्रांत, भाषा, देश, ग्रह, राष्ट्र
-
(६) खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.
यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष
(द्विगू, अव्ययीभाव समास, वैकल्पिक द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास)
-
(७) स्वमत.
(अ) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.
-
(७) स्वमत.
(आ) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
-
(७) स्वमत.
(इ) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.