लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. (७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. — या दिलेल्या घटना लक्षात घेऊन उरलेल्या चौकटी पूर्ण करा. (दिलेली अन्य घटना : जंगलाच्या कोपऱ…
(१) लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.
(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. (७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. — या दिलेल्या घटना लक्षात घेऊन उरलेल्या चौकटी पूर्ण करा. (दिलेली अन्य घटना : जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.)