‘जंगल डायरी’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.
जंगल डायरी – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 7 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.
(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. (७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. — या दिलेल्या घटना लक्षात घेऊन उरलेल्या चौकटी पूर्ण करा. (दिलेली अन्य घटना : जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.)
-
(२) कारणे लिहा.
(अ) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण .....
-
(२) कारणे लिहा.
(आ) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण .....
-
(३) विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.
विशेषण विशेष्य वाळक्या जंगल दाट पिल्लं खेळकर दडपण अनामिक काटक्या तिखट कान -
(४) स्वमत.
(अ) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
-
(४) स्वमत.
(आ) वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.
-
(४) स्वमत.
(इ) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.