- अमेरिकेतील रेड इंडियन लोक अवर्षणाच्या काळात सगवारो कॅक्टस चेचून त्याचे पाणी काढत आणि तहान शमवत.
- त्याच्या फळांचा गर कलिंगडाच्या गरासारखा असतो; ही फळे ते चवीने खात.
- फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवला जाई; हेही त्यांचे एक खाद्य होते.
1 answer
Best answer
Doubtly AI
· 25 Oct 2026
AI-verified · Oct 2026
Report
Was this answer helpful?
Thanks for the feedback.
Sign up free to save answers and ask your own doubts
Your answer
Log in or create a free account to answer this question.