Skip to content
doubtly

जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 20 marks Save WhatsApp

Sections

कृती 7 questions

‘जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) ‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.

    4 marks See answer →
  2. (२) ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.

    4 marks See answer →
  3. (३) टिपा लिहा.

    (अ) सगवारो कॅक्टस

    2 marks See answer →
  4. (३) टिपा लिहा.

    (आ) सगवारो कॅक्टसचे दिसणे

    2 marks See answer →
  5. (३) टिपा लिहा.

    (इ) सगवारो कॅक्टसचे उपयोग

    2 marks See answer →
  6. (४) वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.

    3 marks See answer →
  7. (५) ‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.

    3 marks See answer →