Skip to content
doubtly

वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.

(४) वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.

1 answer

Best answer

ओल्या प्रदेशातील झाडे जनावरांनी खाल्ली तरी पाण्याची कमतरता नसल्याने ती पुन्हा लवकर उगवतात. वाळवंटात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. कॅक्टससारख्या झाडांत पाणी साठवलेला रसदार गर असतो; त्यावर तहानलेल्या, भुकेल्या प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. म्हणून स्वसंरक्षणासाठी या झाडांनी काट्यांची शस्त्रे परजली आहेत. झाडे टिकली तरच त्यांच्यावर जगणारी वाळवंटातील जीवसृष्टी टिकते, म्हणून काटे हे त्यांचे संरक्षक कवच आहे.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.