- गल्लीतील मुलांना जमवून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे.
- पतंग उडवणे.
- कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे.
- कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे.
- जळणाच्या लाकडांपासून बॅट व स्टंप तयार करून जुन्या बॉलने क्रिकेट खेळणे.
1 answer
Best answer
Doubtly AI
· 25 Oct 2026
AI-verified · Oct 2026
Report
Was this answer helpful?
Thanks for the feedback.
Sign up free to save answers and ask your own doubts
Your answer
Log in or create a free account to answer this question.