Skip to content
doubtly

बीज पेरले गेले – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 33 marks Save WhatsApp

Sections

कृती 13 questions

‘बीज पेरले गेले’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) कारणे लिहा.

    (अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण .....

    2 marks See answer →
  2. (१) कारणे लिहा.

    (आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण .....

    2 marks See answer →
  3. (१) कारणे लिहा.

    (इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण .....

    2 marks See answer →
  4. (१) कारणे लिहा.

    (ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण .....

    2 marks See answer →
  5. (२) आकृती पूर्ण करा.

    (अ) लेखकाचा बालपणीचा दिनक्रम

    2 marks See answer →
  6. (२) आकृती पूर्ण करा.

    (आ) लेखकाच्या काळजाला भिडलेले दृश्य

    2 marks See answer →
  7. (३) ओघतक्ता तयार करा.

    लाजेने मान खाली → ... → अभिमानाने मान वर

    3 marks See answer →
  8. (४) खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

    (अ) सही (आ) निवास (इ) क्रीडा (ई) प्रशंसा

    2 marks See answer →
  9. (५) खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

    (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

    (अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
    (आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.
    (इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
    (ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.

    4 marks See answer →
  10. (६) स्वमत.

    (अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

    3 marks See answer →
  11. (६) स्वमत.

    (आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.

    3 marks See answer →
  12. (६) स्वमत.

    (इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.

    3 marks See answer →
  13. (६) स्वमत.

    (ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.

    3 marks See answer →