खालील तक्ता पूर्ण करा. (वाक्याचा प्रकार ओळखा आणि सूचनेनुसार बदल करा.)(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! – विधानार्थी करा.(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. – उद्गारार्थी करा.(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. – प्रश्नार्थक करा.(ई) ते काम ख…
खालील तक्ता पूर्ण करा. (वाक्याचा प्रकार ओळखा आणि सूचनेनुसार बदल करा.)
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! – विधानार्थी करा.
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. – उद्गारार्थी करा.
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. – प्रश्नार्थक करा.
(ई) ते काम खूप मोठे आहे. (होकारार्थी) – नकारार्थी करा.
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. – आज्ञार्थी करा.
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? – विधानार्थी करा.