Skip to content
doubtly

खरा नागरिक – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 29 marks Save WhatsApp

Sections

कृती 9 questions
भाषाभ्यास 1 questions

‘खरा नागरिक’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) आकृती पूर्ण करा.

    भडसावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, कारण – (अ) ..... (आ) .....

    2 marks See answer →
  2. (१) आकृती पूर्ण करा.

    खऱ्या नागरिकाची कर्तव्ये (पाठाच्या आधारे)

    2 marks See answer →
  3. (२) खालील घटनांचे परिणाम लिहा.

    (१) निरंजनच्या आईवडिलांचे निधन
    (२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.

    2 marks See answer →
  4. (३) निरंजनची दिनचर्या लिहा.

    3 marks See answer →
  5. (४) खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

    (१) अप्रामाणिक (२) बेसावध (३) हळूहळू (४) पास

    2 marks See answer →
  6. (५) निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.

    (अ) स्वप्नाळू (आ) तार्किक विचार करणारा (इ) संवेदनशील

    3 marks See answer →
  7. (६) स्वमत.

    (अ) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  8. (६) स्वमत.

    (आ) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.

    3 marks See answer →
  9. (६) स्वमत.

    (इ) तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.

    3 marks See answer →

भाषाभ्यास

  1. खालील तक्ता पूर्ण करा. (वाक्याचा प्रकार ओळखा आणि सूचनेनुसार बदल करा.)

    (अ) किती सुंदर आहे ताजमहाल! – विधानार्थी करा.
    (आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. – उद्गारार्थी करा.
    (इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. – प्रश्नार्थक करा.
    (ई) ते काम खूप मोठे आहे. (होकारार्थी) – नकारार्थी करा.
    (उ) प्रवासात भरभरून बोलावे. – आज्ञार्थी करा.
    (ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? – विधानार्थी करा.

    6 marks See answer →