‘घराजवळ एक सुंदर बाग आहे.’ या वाक्यातील ‘जवळ’ या शब्दाची जात ओळखा.
A. शब्दयोगी अव्यय
B. क्रियाविशेषण अव्यय
C. उभयान्वयी अव्यय
D. विशेषण
A. शब्दयोगी अव्यय
B. क्रियाविशेषण अव्यय
C. उभयान्वयी अव्यय
D. विशेषण
Best answer
Answer: A. शब्दयोगी अव्यय
योग्य उत्तर: शब्दयोगी अव्यय. जो अविकारी शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतो व त्याचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो, तो शब्दयोगी अव्यय. येथे ‘जवळ’ हा ‘घर’ या नामाला जोडून (घराजवळ) आला आहे.
Log in or create a free account to answer this question.