5. (इ) लेखनकौशल्य (100 ते 120 शब्द) : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 गुण)(1) प्रसंगलेखन :जागतिक पर्यावरण दिनानिमित्तभव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमज्ञानसागर विद्यालय, सांगलीदि. 5 जून वेळ – सकाळी – 8.00प्रमुख पाहुणे – वृक्ष…
5. (इ) लेखनकौशल्य (100 ते 120 शब्द) : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 गुण)
(1) प्रसंगलेखन :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम
ज्ञानसागर विद्यालय, सांगली
दि. 5 जून वेळ – सकाळी – 8.00
प्रमुख पाहुणे – वृक्षमित्र श्री. अनिल रॉय
अध्यक्ष – श्रीमती रेखा घाटे
वरील समारंभास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.