‘बाबा उद्या मुंबईला जाणार आहेत.’ या वाक्यातील ‘उद्या’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
A. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
B. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
C. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
D. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
A. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
B. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
C. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
D. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
Best answer
Answer: C. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
योग्य उत्तर: कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया केव्हा घडते हे सांगणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ‘उद्या’ हा शब्द ‘जाणार आहेत’ ही क्रिया केव्हा घडेल ते सांगतो.
Log in or create a free account to answer this question.