‘प्रतिदिन’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
A. तत्पुरुष समास
B. अव्ययीभाव समास
C. द्वंद्व समास
D. बहुव्रीही समास
A. तत्पुरुष समास
B. अव्ययीभाव समास
C. द्वंद्व समास
D. बहुव्रीही समास
Best answer
Answer: B. अव्ययीभाव समास
योग्य उत्तर: अव्ययीभाव समास. ज्या समासात पहिले पद प्रधान असून ते बहुधा अव्यय असते व संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला जातो, तो अव्ययीभाव समास. ‘प्रतिदिन’ = प्रत्येक दिवशी.
Log in or create a free account to answer this question.