‘पंचवटी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
A. कर्मधारय समास
B. बहुव्रीही समास
C. द्विगु समास
D. द्वंद्व समास
A. कर्मधारय समास
B. बहुव्रीही समास
C. द्विगु समास
D. द्वंद्व समास
Best answer
Answer: C. द्विगु समास
योग्य उत्तर: द्विगु समास. ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्याविशेषण असून त्यातून समूहाचा बोध होतो, तो द्विगु समास. ‘पंचवटी’ = पाच वडांचा समूह.
Log in or create a free account to answer this question.