‘आईवडील’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
A. वैकल्पिक द्वंद्व समास
B. समाहार द्वंद्व समास
C. द्विगु समास
D. इतरेतर द्वंद्व समास
A. वैकल्पिक द्वंद्व समास
B. समाहार द्वंद्व समास
C. द्विगु समास
D. इतरेतर द्वंद्व समास
Best answer
Answer: D. इतरेतर द्वंद्व समास
योग्य उत्तर: इतरेतर द्वंद्व समास. ‘आईवडील’ = आई आणि वडील. विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ ही उभयान्वयी अव्यये वापरावी लागतात, म्हणून हा इतरेतर द्वंद्व समास आहे.
Log in or create a free account to answer this question.