‘चहापाणी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
A. समाहार द्वंद्व समास
B. इतरेतर द्वंद्व समास
C. वैकल्पिक द्वंद्व समास
D. द्विगु समास
A. समाहार द्वंद्व समास
B. इतरेतर द्वंद्व समास
C. वैकल्पिक द्वंद्व समास
D. द्विगु समास
Best answer
Answer: A. समाहार द्वंद्व समास
योग्य उत्तर: समाहार द्वंद्व समास. ‘चहापाणी’ = चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ. सामासिक शब्दातील पदांशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश (समाहार) होतो, म्हणून हा समाहार द्वंद्व समास आहे.
Log in or create a free account to answer this question.