‘लंबोदर’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
A. कर्मधारय समास
B. बहुव्रीही समास
C. तत्पुरुष समास
D. द्वंद्व समास
A. कर्मधारय समास
B. बहुव्रीही समास
C. तत्पुरुष समास
D. द्वंद्व समास
Best answer
Answer: B. बहुव्रीही समास
योग्य उत्तर: बहुव्रीही समास. ‘लंबोदर’ = लंब आहे उदर ज्याचे असा तो (गणपती). येथे दोन्ही पदे गौण असून तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो, म्हणून हा बहुव्रीही समास आहे.
Log in or create a free account to answer this question.