‘बहीणभाऊ’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
A. बहीण किंवा भाऊ
B. बहिणीचा भाऊ
C. बहीण आणि भाऊ
D. बहीण, भाऊ वगैरे
A. बहीण किंवा भाऊ
B. बहिणीचा भाऊ
C. बहीण आणि भाऊ
D. बहीण, भाऊ वगैरे
Best answer
Answer: C. बहीण आणि भाऊ
योग्य उत्तर: बहीण आणि भाऊ. ‘बहीणभाऊ’ हा इतरेतर द्वंद्व समास आहे; दोन्ही पदे प्रधान असून ती ‘आणि’ने जोडली जातात.
Log in or create a free account to answer this question.