ज्या समासात दुसरे पद प्रधान असते, तो समास कोणता?
A. तत्पुरुष समास
B. अव्ययीभाव समास
C. द्वंद्व समास
D. बहुव्रीही समास
A. तत्पुरुष समास
B. अव्ययीभाव समास
C. द्वंद्व समास
D. बहुव्रीही समास
Best answer
Answer: A. तत्पुरुष समास
योग्य उत्तर: तत्पुरुष समास. अव्ययीभावात पहिले पद, द्वंद्वात दोन्ही पदे प्रधान असतात आणि बहुव्रीहीत दोन्ही पदे गौण असतात. दुसरे पद प्रधान असणारा समास तत्पुरुष होय.
Log in or create a free account to answer this question.