ज्या समासात दोन्ही पदे गौण असून त्यांच्याशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तो समास कोणता?
A. बहुव्रीही समास
B. तत्पुरुष समास
C. द्वंद्व समास
D. अव्ययीभाव समास
A. बहुव्रीही समास
B. तत्पुरुष समास
C. द्वंद्व समास
D. अव्ययीभाव समास
Best answer
Answer: A. बहुव्रीही समास
योग्य उत्तर: बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात सामासिक शब्दातील कोणतेच पद प्रधान नसते; तो शब्द तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूचे विशेषण म्हणून येतो.
Log in or create a free account to answer this question.