‘अशक्य’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
A. अव्ययीभाव समास
B. कर्मधारय समास
C. नञ् तत्पुरुष समास
D. बहुव्रीही समास
A. अव्ययीभाव समास
B. कर्मधारय समास
C. नञ् तत्पुरुष समास
D. बहुव्रीही समास
Best answer
Answer: C. नञ् तत्पुरुष समास
योग्य उत्तर: नञ् तत्पुरुष समास. ‘अशक्य’ = शक्य नाही असे. पहिले पद ‘अ’ (नकारार्थी) असून दुसरे पद प्रधान आहे; असा नकारदर्शक तत्पुरुष म्हणजे नञ् तत्पुरुष समास.
Log in or create a free account to answer this question.