‘आईसारखी आईच.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
A. उपमा
B. रूपक
C. दृष्टान्त
D. अनन्वय
A. उपमा
B. रूपक
C. दृष्टान्त
D. अनन्वय
Best answer
Answer: D. अनन्वय
योग्य उत्तर: अनन्वय. उपमेयाला (आई) योग्य उपमान न मिळाल्याने त्याची तुलना त्याच्याशीच केली आहे, म्हणून अनन्वय अलंकार.
Log in or create a free account to answer this question.